शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांना पक्षाने राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं. दरम्यान त्यानंतर आज दिल्लीत मिलिंद देवरा राज्यसभा खासदार म्हणून झाले शपथबद्ध झाले आहेत. कॉंग्रेस सोबत कौटुंबिकही 55 वर्षांचे संबंध तोडून ते शिवसेनेत दाखल झाले. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये संचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Delhi: Shiv Sena leader Milind Deora takes oath as a member of Rajya Sabha. pic.twitter.com/fETOdHEjh7
— ANI (@ANI) April 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)