Assembly Election Results 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Results) जवळपास स्पष्ट झाले आहेत. उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपा (BJP) सत्तास्थापन करण्यास सज्ज आहे तर AAP ने पंजाबमध्ये बाजी मारली. यासह काँग्रेस (Congress) पक्षाच्या हाती पुन्हा निराशा आली आणि पक्ष एकही राज्यात सरकार स्थापन करू शकला नाही. यानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी फक्त निवडणूक ठरल्याचे, हिंमत नाही असे ठामपणे म्हटले.
We've only lost election, not our courage; We'll keep fighting till we win and will return with new strategy: Cong leader Randeep Surjewala
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)