पंतप्रधान मोदी (PM Modi) सावरकर-गोळवलकरांच्या नितीची देशात अंमलबजावणी करत आहेत. तसेच यातून मुस्लिमांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवण्याचा मोदींचा कट असल्याचा आरोप खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे. देशातील 32 लाख सामान्य विक्रेत्यांना सरकारकडून कर्ज देण्यात आलं त्यात फक्त 332 अल्पसंख्यांकांचा समावेश असल्याचं असदुद्दीन ओवैसींनी स्पष्ट केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)