Viksit Bharat Sampark WhatsApp Message: व्हॉट्सॲपवर विकसित भारत संपर्कचा मेसेज मिळाल्यानंतर काँग्रेस खासदार मनीष तिवारी (MP Manish Tewari) यांनी गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच तिवारी यांनी हे आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. '@GoI_MeitY ला माझा मोबाईल नंबर कुठून मिळाला? ते अनधिकृतपणे कोणत्या डेटाबेसमध्ये प्रवेश करत आहेत?' असा मनीष तिवारी यांनी आपल्या X वर (ट्विटर) केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)