PM Modi Performs Ganga Aarti in Varanasi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी वाराणसी येथील दशस्वमेध घाटावर 'गंगा आरती' पार पडली. विधीवत गंगा नदीची पूजा करण्यात आली. पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गंगा आरतीसाठी वाराणसी येथील दशस्वमेध घाटावर मोठी सजावट करण्यात आली आहे. (हेही वाचा:Loksabha Elections 2024: वाराणसीमध्ये PM Narendra Modi 14 मे रोजी पुष्य नक्षत्रावर दाखल करणार उमेदवारी अर्ज; जाणून घ्या पंतप्रधानांनी का निवडला हा दिवस)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)