भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (BrijBhushan Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता.
#WATCH | Wrestlers' petition seeking registration of FIR against WFI president Brij Bhushan | "...Our protest will continue until he is sent to jail," says wrestler Bajrang Punia.
SG Tushar Mehta today apprised Supreme Court that the Delhi Police will register FIR by today… https://t.co/h8yp5wS5Xh pic.twitter.com/u2kMC593Ri
— ANI (@ANI) April 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)