सेमी कॉन्शिअस अवस्थेतील महिला लैंगिक संबंधासाठी संमती देऊ शकत नाही असं म्हणत केरळ उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.   या प्रकरणात  आरोपीने तिला केक आणि पाण्याची बाटली दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.  थोड्या वेळाने पीडीतेला जाणवलं की  तिची दृष्टी कमी होत आहे आणि ती सेमी कॉन्शियस अवस्थेत होती. 'स्त्रीचा हात पकडणे, वासनेच्या हेतूशिवाय तिला धमकावणे हा तिचा विनयभंग होऊ शकत नाही'- Kerala High Court चा निर्णय .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)