भारतात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून 95 टक्के लोकांनी असे सांगितले की त्यांना दररोज एक किंवा अधिक त्रासदायक संदेश मिळतात आणि त्यापैकी 41 टक्के लोकांना दररोज असे चार किंवा अधिक संदेश मिळतात, असे एका अहवालात दिसून आले आहे.
पहा ट्विट -
A massive 95 per cent of #WhatsApp users surveyed in India indicate that they get one or more pesky messages each day and 41 per cent of those even get four or more such messages on a daily basis, a report showed. pic.twitter.com/2AYqrmFwSu
— IANS (@ians_india) February 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)