महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात आज दोन्ही सभागृहांनी आज  (27 डिसेंबर) कर्नाटक विरोधी ठराव संमत केले आहेत. त्याचा Karnataka Congress president DK Shivakumar यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यामते, दोन्ही राज्यात भाजपा सरकार आहे. त्यामुळे अशा ठरावाची गरज नाही. हे केवळ आगामी निवडणूकांमध्ये राजकारणासाठी वापरलं जात आहे. मराठी भाषिक असले तरीही ते कर्नाटकात राहत असल्याने आम्हांला आमच्या लोकांचे रक्षण कसे करायचे ते चांगलं ठाऊक असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)