केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. आज 3% वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू असणार आहे. त्यामुळे डीए आता 50% वरून 53% झाला आहे. दरम्यान याचा फायदा देशात 49.18 लाख सरकारी कर्मचारी आणि 64.89 लाख निवृत्तीवेतन धारकांना होणार आहे.
केंद्रीय कर्मचार्यांच्या डीए मध्ये वाढ
Cabinet approves 3 pc hike in DA of central govt employees
Read more @ANI Story | https://t.co/F7B2D7brMo #DAhike pic.twitter.com/v9yUu5kWUQ
— ANI Digital (@ani_digital) October 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)