केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तयारीच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून पारंपारिक 'हलवा' समारंभ आज संध्याकाळी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी आज सहभाग घेतला होता. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होईल आणि 12 ऑगस्टला संपणार आहे. तर 23 जुलैला मोदी सरकारच्या तिसर्‍या टर्म मधील पहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केली जाणारी 'Halwa Ceremony' काय असते?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)