मंदिरांना नफा मिळवण्याचं व्यासपीठ बनवलं जाऊ शकत नाही. ते प्रार्थनास्थळ आहे. तेथे विविध संस्कृतीचे नागरिक प्रार्थनेसाठी येतात. शाश्वत शांतता आणि सौहार्द निर्माण व्हावं ही इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे अवैधरित्या वेबसाईट बनवून देवाच्या नावावर पैसे कमावले जाऊ नये असे मत मद्रास हाय कोर्ट ने व्यक्त केले आहे.
पहा ट्वीट
"Temples are places for worship visited by a host of citizens of varied cultures to get the eternal peace and harmony and it cannot be permitted to be turned as a platform for generating profit." pic.twitter.com/e9PV5O32hr
— Live Law (@LiveLawIndia) February 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)