तेलंगणा राज्यातील एक प्राचीन मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिर आता जागतिक वारसा म्हणून ओळखले जाईल. आज रविवारी युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेने याची घोषणा केली आहे. हे मंदिर वरंगल जिल्ह्यातील हनमाकोंडा येथे आहे.
Kakatiya Rudreshwara (Ramappa) Temple in Telangana has been inscribed as a UNESCO World Heritage Site
(Photo credit: UNESCO) pic.twitter.com/Ps15vP7p8t
— ANI (@ANI) July 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)