सोशल मीडियावर व्हायरल होणारी टाटा च्या 150 व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनची लिंक फेक असल्याने नागरिकांना त्यावर क्लिक करु नये आणि ही लिंक कोणाला फॉरवर्ड देखील करु नये, असे आवाहन टाटा कंपनीने नागरिाकंना केले आहे. यासंदर्भात केलेल्या लिंकमध्ये त्यांनी लिहिले की, "या फेक प्रोमोशनल अॅक्टीव्हीटीसाठी टाटा ग्रुप आणि टाटाच्या इतर कंपन्या जबाबदार नाहीत. नागरिकांनी या लिंकला क्लिक आणि फॉरवर्ड न करण्याचे कंपनीकडून आवाहन केले जात आहे."

पहा टाटा ग्रुपचे ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)