Maratha Reservation: सर्वोच्च न्यायलयाकडून महाराष्ट्रात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिल्या जाणार्या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या याचिकांवरील निर्णय ठेवला राखून ठेवण्यात आला आहे. आता होळी नंतर कोर्ट काय निर्णय सुनावणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
Maratha reservation: A five-judge Constitution Bench of the Supreme Court also reserves the judgement on the issue of whether SC's 1992 verdict of capping reservation at 50 per cent needs re-examination
— ANI (@ANI) March 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)