मुंबई शेअर बाजरात आज पुन्हा तेजी पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 66,901.91 तर निफ्टी 20,096.60 वर बंद झाला आहे. सेन्सेक्स मध्ये आज 727.71 तर निफ्टी मध्ये 206.90 पॉईंट्सची वाढ पहायला मिळाली आहे. BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar: बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारी भांडवल प्रथमच USD 4 ट्रिलियन मार्कवर पोहोचले.
पहा ट्वीट
Sensex jumps 727.71 points to close at 66,901.91; Nifty soars 206.90 points to 20,096.60
— Press Trust of India (@PTI_News) November 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)