पाटणा उच्च न्यायालयाचे (Patna High Court) सात न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. या न्यायाधीशांचे भविष्य निर्वाह निधी (General Provident Fund) थांबवण्यात आले असून त्यांचे खाते बंद करण्यात आले आहे. मुख्य सरन्याधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) हे खटल्याची सुनावणी शुक्रवारी करणार आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)