लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशातील पाच राज्यंतील निवडणूकांचा निकाल लागला आहे. काल जाहीर झालेल्या 4 निकालात भाजपा 3-1ने आघडीवर असल्याने लोकसभेमध्येही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचाच करिश्मा दिसण्याची चिन्हं असताना आता त्याचे पडसाद शेअर मार्केट वरही दिसले आहेत. आज सेनेक्स रेकॉर्ड हाय 1000 अंकांनी वधारला आहे. आज तो 68491 पर्यंत पोहचला असून निफ्टी 20,602 पर्यंत पोहचल्याचं चित्र आहे. Mann Mann Mein Modi: 'पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी'- मुख्यमत्री एकनाथ शिंदे .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)