आज शेअर बाजारात पुन्हा नवी उसळी बघायला मिळाली आहे. बाजारात सुरूवातीच्या ट्रेड मध्ये Sensex, Nifty नव्या उच्चाकांवर जात त्यांनी रेकॉर्ड केला आहे. सेन्सेक्स 77,327 वर पोहचला तर Nifty50 ने 23,500चा रेकॉर्ड मोडून पहिल्यांदाच 23,574 चा टप्पा गाठला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.34 टक्के आणि 1 टक्क्यांनी वाढल्याचं पहायला मिळालं आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)