नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या पहिल्या बजेट नंतर शेअर बाजार आज घसरलं आहे. सकाळी बाजार उघडताच ते ग्रीन मध्ये होतं पण आता ते रेड झालं आहे. बजेट नंतर 656.41 अंकांनी खाली आहे. सेंसेक्स सध्या 79,845.67 वर आला आहे. सीतारामन यांनी मार्केट गेन टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर सेन्सेक्स 1.2 टक्क्यांहून अधिक घसरला आणि निफ्टी 50 इंट्राडे सत्रात 1.3 टक्क्यांनी घसरला आहे. New Tax Regime in Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यकडून नव्या कर रचनेमध्ये बदल जाहीर.

सेंसेक्स घसरला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)