Sasaram Violence: बिहारमधील सासाराममध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती चिघळत चालली आहे. तुरळक घटना अजूनही घडत आहेत. सासाराममध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे शाळकरी मुलांना बळी पडावे लागु नये यासाठी, रोहतास जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आणि कोचिंग संस्था 4 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पहा ट्विट
Bihar | All government and private schools are to remain closed till April 4 in Rohtas district in the wake of violence that erupted recently in district's Sasaram town. Along with that, all coaching institutes will also remain shut.
— ANI (@ANI) April 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)