Russia-Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये बहुसंख्येने भारतातील नागरिक आणि विद्यार्थी अडकले गेले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईएम जयशंकर यांच्याशी फोनवरुन बातचीत करत खार्किव मधील भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासंदर्भात चर्चा केली. त्याचसोबत पोलंड-रोमानिया येथील सीमेवरील प्रकरणावर ही बातचीत केली.
Tweet:
NCP chief Sharad Pawar spoke with EAM Jaishankar over phone & discussed evacuation of Indian students stuck in Kharkiv, Ukraine. Discussions also held on evacuations via Belgorod (Russia) route. Matter of aiding students stuck at Romania-Poland border also discussed.
(File pics) pic.twitter.com/n6XhzZvRqM
— ANI (@ANI) February 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)