नोएडा येथील एका हौसिंग सोसायटीमध्ये कुत्र्याने सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याला चावा घेतला आहे. ज्यामुळे हा 74 वर्षीय निवृत्त अधिकारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे सोसायटी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी प्राधिकरण आणि कुत्राप्रेमींना दोषी ठरवले आहे. ही घटना नॉलेज पार्क परिसरातील जेपी अमन येथे घडली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)