मणिपूर हिंसाचारावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी संसदेत लोकसभेमध्ये सरकार विरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे तर 10 ऑगस्ट दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. या चर्चेची सुरूवात आज (8 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाठोपाठ Gaurav Gogoi, Manish Tewari आणि Deepak Baij बोलतील अशी सूत्रांची माहिती आहे. नक्की वाचा: Rahul Gandhi: राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)