कर्नाटक मध्ये Udupi च्या Mahatma Gandhi Memorial College मध्ये हिजाब आणि भगवा स्कार्फ घालून विद्यार्थ्यांची नारेबाजी केली आहे. एका समुहाने हिजाब घातला होता तर दुसर्‍या ग्रुपने भगवा स्कार्फ घातला आहे. आज कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये कॉलेजमधील हिजाब बॅनवर सुनवणी होणार आहे.
ANI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)