पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे भाऊ प्रल्हाद मोदी यांना किडनीच्या आजारामुळे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर बारीक नजर ठेऊन आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदी बंधुंच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. या दु:खातून हा परिवार सावरत असताना प्रल्हाद मोदी यांच्या प्रकृतीशी संबंधीत वृत्त आले आहे.
ट्विट
PM #NarendraModi's younger brother #PrahladModi has been admitted at a private hospital in Chennai due to a kidney ailment, sources said. His condition is stable. pic.twitter.com/eKGHDVFk7c
— IANS (@ians_india) February 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)