ओमन चंडी यांच्या निधनाने आपण एक नम्र आणि समर्पित नेता गमावला आहे. ज्याने आपले जीवन जनसेवेसाठी समर्पित केले आणि केरळच्या प्रगतीसाठी कार्य केले. मला त्यांच्याशी झालेल्या विविध संवादांची आठवण होते, विशेषत: जेव्हा आम्ही दोघांनी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. या दु:खद घडीमध्ये त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांसोबत माझे विचार आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. ओमन चंडी यांचे आज निधन झाले.
ट्विट
In the passing away of Shri Oommen Chandy Ji, we have lost a humble and dedicated leader who devoted his life to public service and worked towards the progress of Kerala. I recall my various interactions with him, particularly when we both served as Chief Ministers of our… pic.twitter.com/S6rd22T24j
— Narendra Modi (@narendramodi) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)