Yoga With Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत योगा कसा करावा हे दाखविण्यात आले आहे. यामध्ये एक व्यक्ती योगाची विविध आसने करताना दाखवण्यात आली आहे. पंतप्रधानांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, "योगाचे शरीर आणि मन दोन्हीसाठी सखोल फायदे आहेत, सामर्थ्य, लवचिकता आणि शांतता वाढवते. आपण योगाला आपल्या जीवनाचा आणि पुढील आरोग्य तसेच शांतीचा भाग बनवू या. विविध आसनांचे चित्रण करणार्या व्हिडिओंचा संच सामायिक करत आहोत".
ट्विट
Yoga holds profound benefits for both body and mind, fostering strength, flexibility, and tranquility. Let us make Yoga a part of our lives and further wellness as well as peace. Sharing a set of videos depicting the various Asanas. https://t.co/Ptzxb89hrV
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)