देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. ट्रेंड्सनुसार भाजप 4 पैकी 3 राज्यात सत्ता काबीज करताना दिसत आहे. या निवडणूकांमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल जनतेचे आभार मानले आहे,  भारतातील जनतेचा विश्वास फक्त सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा - Cong Chief Kharge on Assembly Poll Results 2023: विधानसभा निवडणूकींच्या निकालांवर Mallikarjun Kharge यांची प्रतिक्रिया; 'INDIA Partners सोबत आता लोकसभेच्या तयारीला लागणार')

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)