पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले "त्यांच्या नम्र व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी स्वतःला संपूर्ण राष्ट्राला प्रिय केले आहे. समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना सक्षम बनवण्यावर त्यांचे लक्ष अनुकरणीय आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो असे ही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Tweet:
PM Modi extends birthday greetings to President Ram Nath Kovind
He tweets "Due to his humble personality, he has endeared himself to entire nation. His focus on empowering the poor & marginalised sections of society is exemplary. May he lead a long & healthy life."
(File photo) pic.twitter.com/yZSojduMBH
— ANI (@ANI) October 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)