पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला 'heinous act'असल्याचं म्हणत रशिया सरकार आणि नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू तर 145 जण जखमी आहेत. Moscow Firing In Concert Hall: मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जण ठार, अनेक जखमी झाल्याचे वृत्त .
पहा ट्वीट
PM Modi condemns 'heinous terrorist' attack in Moscow as toll mounts to 60
Read @ANI Story | https://t.co/P6Fn1q7dpP#PMModi #NarendraModi #moscowattack #Russia pic.twitter.com/hQxpFOsyhU
— ANI Digital (@ani_digital) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)