PM Jan Dhan योजनेला आज 7 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आज आपण पीएम जन धन ची सात वर्षे पूर्ण करत आहोत. हा एक उपक्रम ज्याने भारताच्या विकासाची वाटचाल कायम बदलली आहे. यामुळे असंख्य भारतीयांसाठी आर्थिक समावेशन आणि सन्मानाचे जीवन तसेच सक्षमीकरण सुनिश्चित केले आहे. जन धन योजनेमुळे पारदर्शकता वाढण्यास मदत झाली आहे.
Today we mark seven years of PM Jan Dhan, an initiative that has forever transformed India’s development trajectory. It has ensured financial inclusion & a life of dignity as well as empowerment for countless Indians. Jan Dhan Yojana has also helped further transparency: PM Modi pic.twitter.com/cI855IuSSO
— ANI (@ANI) August 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)