संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल बजेट मांडल्यानंतर आता पुढील सत्राच्या काळात विरोधकांनी काय भूमिका घ्यावी यावर समविचारी विरोधी पक्ष एकत्र आल्याचं पहायला मिळालं आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची चर्चा झाली आहे. तसेच या अधिवेशन काळात Hindenburg Report आणि Adani Stock crash या दोन्ही मुद्द्यांची देखील संसदेमध्ये विरोधकांकडून चर्चा करण्याची मागणी केली जाईल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
पहा ट्वीट
#BudgetSession2023 | Opposition parties will raise the issue of the Hindenburg report and Adani Stock crash in both Houses of Parliament: Shiv Sena (Uddhav Thackeray faction) MP Sanjay Raut to ANI
(file pic) pic.twitter.com/eSvTWCb4fM
— ANI (@ANI) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)