आयआरसीटीसी कडून प्रवाशांची सोय, सुरक्षितता जपत ट्रेन प्रवास सुकर करण्याकरिता नवा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. 14646 या नंबर आता प्रवाशांना देशभर मदत मिळू शकणार आहे. यापूर्वी अनेकदा मोठा लॅन्डलाईन नंबर, त्याआधीचा एसटीडी कोड लक्षात ठेवणं प्रवाशांना कठीण जात होते. यासोबतच ऑनालाईन नंबर शोधणं यामुळे ते चूकीच्या नंबर वर पोहचून काही फसवणूकीसाठी शिकार ठरत होते. या सार्‍या धोक्यांना आता दूर करण्यासाठी नवा हेल्पलाईन नंबर मदत करू शकणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)