लोकसभेमध्ये आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर राहुल गांधी निघताना फ्लाईंग किस दिल्याचा दावा केला जात आहे. त्यांचा हा इशारा भाजपा खासदार स्मृती इराणींकडे होता असं म्हणत एनडीए महिला खासदारांनी त्यांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिलं आहे. त्यामध्ये राहुल गांधींवर आक्षेपार्ह वर्तनावरून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. Rahul Gandhi Gave Flying Kiss? राहुल गांधी यांचा संसदेत फ्लाइंग किस? भाजप नेत्यांचा दावा (Watch Video) .
पहा ट्वीट
NDA women MPs write to Lok Sabha Speaker Om Birla demanding strict action against Congress MP Rahul Gandhi alleging him of making inappropriate gesture towards BJP MP Smriti Irani and displaying indecent behaviour in the House. pic.twitter.com/E1FD3X2hZC
— ANI (@ANI) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)