नामिबियन चित्ता 'ज्वाला' ने मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये 3 बछड्यांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या वाढत्या मृत्यूवरून चिंता व्यक्त होत असताना आता कुनो मध्ये अजून 3 चिमुकले चित्ते आल्याने आनंदाचं वातावरण आहे. 16 जानेवारीला याच पार्कमध्ये 'शौर्य' चित्त्याचे निधन झाले होते.
पहा ट्वीट
VIDEO | Namibian cheetah named 'Jwala' gives birth to three cubs at Kuno National Park, Madhya Pradesh.
(Source: Third Party) pic.twitter.com/boNVkCSGYU
— Press Trust of India (@PTI_News) January 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)