Monkey Eating Panipuri: पाणीपुरी हा तर सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चक्क ह्या व्हिडिओत माकड पाणीपुरी खाताना दिसतोय. पाणीपुरीच्या ठेल्यावर माकड पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. आजूबाजूच्या लोकांनीही ह्या माकडाला पाहण्यास गर्दी केली. पाणीपुरीच्या ठेल्यावर बसून पाणीपुरी खाण्याचा आंनद माकड घेत आहे. गुजरात मधील दयानंद चौक येथील हा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.
A video featuring a monkey eating pani puri from Dayanand Chowk in Gujarat’s Tankara has gone viral on social media.#panipuri #gujarat #monkey pic.twitter.com/A7R5yoPBYQ
— Gajanan Gawai (@GawaiGajanan) June 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)