महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत आहे. संबंधीत प्रकरणाची सीबीआय (CBI) कडून चौकशी सुरु आहे. सीबीआयने आज मुंबईचे (Mumbai) माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) आणि संजय पांडे (Sanjay Pandey) यांची चौकशी केली आहे.
CBI today questioned former Mumbai commissioners Param Bir Singh and Sanjay Pandey in the corruption case of Rs 100 crores against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh
— ANI (@ANI) July 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)