शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या निवेदनावर, ताडदेव येथे काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. ही माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ताडदेव हे मध्यवर्ती ठिकाण असून, महिलांना प्रवास करण्याच्या दृष्टीने ते सोयीचे असेल असेही आव्हाड म्हणाले.
Further to the request made by @PawarSpeaks & @supriya_sule a few days back; I am happy to announce that #MHADA has decided to build a hostel for Working Women in Tardeo
Tardeo is centrally located & will be convenient for women to commute #Thanx@OfficeofUT @AjitPawarSpeaks
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)