अँटीगुआनचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी म्हटले आहे की, मेहुल चोकसी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन डोमिनिकामध्ये रोमँटिक सहलीला गेला असता त्याला अटक झाली असावी. अँटिगा न्यूज रूमने याबाबत माहिती दिली आहे.
Antiguan Prime Minister Gaston Browne has said that diamantaire Mehul Choksi might have taken his girlfriend on a romantic trip to Dominica and got caught: Antigua News Room
(File photo) pic.twitter.com/3TsJOB97iD
— ANI (@ANI) May 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)