पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात चा एक एपिसोड नियमित प्रसारित झाला आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडींंवर प्रामुख्याने कोविड संकटात नरेंद्र मोदी यांनी या रेडिओ कार्यक्रमाद्वारा जनतेला संबोधित केलं. आज 100 व्या एपिसोडच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नेमकं मन की बात चं रेकॉर्डिंग कसं होतं याचा व्हिडीओ जनतेसोबत शेअर करण्यात आला आहे.
मन की बात बिहाईंड द सीन्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)