होळीच्या आधी सर्व सामान्य नागरिकांना मोठा झटका मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder)दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत (Delhi) आता 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हा 1103 इतका झाला आहे. या सोबतच व्यवसायिक  एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यवसायिक 19.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हा 2119.50 इतका झाला आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)