कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच जिल्ह्यात येत्या 31 मार्चपर्यंत सर्व साप्ताहिक बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. ट्वीट-
Maharashtra: Latur district administration imposes night curfew between 8 pm and 5 am in the district; all weekly markets to remain shut till March 31, emergency services exempted.#COVID19
— ANI (@ANI) March 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)