CDS General Bipin Rawat आणि Madhulika Rawat यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी हरिद्वार मध्ये गंगा नदी मध्ये आपल्या आई वडिलांच्या अस्थी आज (11 डिसेंबर) विसर्जित केल्या आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं 8 डिसेंबरला निधन झालं. त्यानंतर काल दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसोबत 11 अन्य लष्करातील कर्मचारी देखील अपघतात मृत पावले आहेत.
ANI Tweet
Kritika and Tarini, the daughters of #CDSGeneralBipinRawat and Madhulika Rawat immerse the ashes of their parents in Haridwar, Uttarakhand. #TamilNaduChopperCrash pic.twitter.com/r1IGJ2X1m5
— ANI (@ANI) December 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)