भारताचे संविधान वाचवायचे असल्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करा असं वादग्रस्त वक्तव्य करणारे कॉंग्रेस नेते राजा पटेरिया यांना पन्ना पोलिसांनी अटक केली. तरी त्याच्या अटकेनंतर कोर्टात जामीन अर्ज केला पण हा अर्ज न्यायलयाकडून फेटाळण्यात आला आहे. तरी राजा पटेरिया यांनी यावर प्रतिक्रीया देतांना म्हणाले, हा विचारधारेचा लढा आहे मी ते शब्द बोललेले नाहीत. मी महात्मा गांधींचा अनुयायी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)