कर्नाटकातल्या सिद्धरामय्या सरकारने खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट कन्नडिगांसाठी खासगी नोकऱ्यांमध्ये 100 टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर कर्नाटकचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी कर्नाटक राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला कन्नडा आलीच पाहिजे असे विधान केले आहे. या विधानानंतर वाद सुरु झाला आहे. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH | Karnataka Minister Ramalinga Reddy says, "...Everybody must learn Kannada. Those who are residing in Karnataka, have to learn Kannada..." pic.twitter.com/xeMMFbK8Eb
— ANI (@ANI) July 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)