कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्व प्रकारचा जोर लावला, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या सभा आणि रोड शो होऊन देखील भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात आणखी मेहनत करु असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)