कन्नूर-बेंगळुरू एक्स्प्रेसचे 5 डबे बेंगळुरू विभागातील टोपुरु-शिवडी या मार्गावरून अचानक रुळावरून घसरले. ही घटना आज पहाटे 3.50 च्या सुमारास घडली. डब्यांमधून प्रवास करत असलेले सर्व 2348 प्रवासी सुरक्षित आहेत, कोणतीही जीवितहानी/दुखापत झालेली नाही अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ने दिली आहे.
कन्नूर-बेंगळुरू एक्स्प्रेसचे 5 डबे रुळावरून घसरले
Around 3.50 am today, 5 coaches of Kannur-Bengaluru Express derailed b/w Toppuru-Sivadi of Bengaluru Division, due sudden falling of boulders on the train. All 2348 passengers on board are safe, no casualty/injury reported: South Western Railway (SWR)
(Photo source: SWR) pic.twitter.com/Yq9hhxIkQo
— ANI (@ANI) November 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)