श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन (Tulip Garden) 19 मार्च पासून लोकांसाठी खुले करण्यात आले. इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन (Tulip Garden), आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन, (Asia’s largest tulip garden) श्रीनगरमधील (Srinagar) दल सरोवर आणि झाबरवान टेकड्यांमध्ये वसले आहे. या रविवारपासून हे लोकांसाठी खुले झाले आहे. सिराज बाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बागेत 68 जातींचे 15 लाख ट्यूलिप आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी यावर्षीच्या गार्डनचे उद्घाटन केले.
पहा फोटो -
J&K | Indira Gandhi Tulip Garden, Asia’s largest tulip garden, in Srinagar was yesterday opened for the public. (19.03) pic.twitter.com/XsjVQ1NvWg
— ANI (@ANI) March 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)