भारतामधील कोरोना संकरमणाचा धोका आता हळूहळू कमी होत आहे. देशात मागील 543 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या मागील 24 तासांत नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार काल 7,579 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 236 मृत्यू झाले आहेत.
ANI Tweet
#COVID19 | Of the 7579 new cases, 12,202 recoveries & 236 deaths in the last 24 hours, Kerala reported 3698 cases, 7515 recoveries and 75 deaths.
— ANI (@ANI) November 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)